Cinque Terre

गोविंद पानसरे

mart
जन्म : २४ नोवेंबर १९३३, कोलहार, अहमदनगर
मृत्यू : २० फेब्रुवारी, २०१४ , मुंबई
वय : 81
मव्यवसाय : सामाजिक कार्यकर्ता
गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते. १९५२ साला पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोल आंदोलनातही अग्रभागी होते..

व्हिडिओ संकलन