Cinque Terre

गौरी लंकेश

mart
जन्म : २९ जानेवारी, १९६२ बेंगळुरू, कर्नाटक, भारत
मृत्यू : ५ सप्टेंबर २०१७ बेंगळुरू, कर्नाटक, भारत
वय : 55
मव्यवसाय : पत्रकार, कार्यकर्ता
गौरी लंकेश ही बंगळूरची एक भारतीय पत्रकार व कार्यकर्ता होती. तिने लंकेश पत्रिकें ह्या तिचे वडील पी. लंकेश ह्यांच्या साप्ताहिकामध्ये संपादक म्हणून काम केले. त्यानंतर ती गौरी लंकेश पत्रिके ह्या नावाने स्वतःची साप्ताहिक चालवायची.

व्हिडिओ संकलन