Cinque Terre

पारनेर तालुका

सामान्य जनतेसाठी हक्काच व्यासपीठ

आमचा उद्देश

समाजात वाढत चाललेलं जातीय तेढ कमी करणे.
सामान्य जनतेच्या आवाजासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
नागरिक आणि सरकारी कर्मचारी यामधील दुवा बनणे .

अपडेटसाठी फेसबुक पेजला भेट द्या....
लाईक करा... शेअर करा!!!!

पारनेर तालुक्यातील मधिल सर्व गावांना या इंटरनेटच्या युगात स्थान उपलब्ध करून देणे.त्यांच्या आवाजाला एक हक्काचं व्यासपीठ तयार करणे. प्रत्येक गावातील विकास कामे ,नागरिकांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्या त्या सरकारी कर्मचाऱ्यापर्यत पोहोचविणे कारण काही अधिकारी कार्यक्षम असतात.पण त्यांना नागरिकांच्या समस्याच माहित होत नाही. त्यासाठी नागरिक आणि सरकारी कर्मचारी यामधील दुवा बनणे हा आमचा प्राथमिक उद्देश आहे.

     	 हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
		इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।
		
		आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी,
		शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए।
		
		हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में,
		हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए।
		सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
		सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
		
		मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
		हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।
		- दुष्यन्त कुमार         
  
लोकचळवळ आणि जनतेच्या प्रतिक्रिया
शेतकरी संप
मराठी क्रांती मोर्चा
संविधान मोर्चा


प्रत्येक लोकचळवळीबद्दल सविस्तर माहिती

महत्वाची सूचना

वेबसाईट वर दाखविण्यात येणारे विचार लेख हे त्या त्या लेखकाचे किंवा सामान्य जनतेचे विचार असणार आहे.ते विचार/प्रश्न हे आमचे नसून त्या त्या जनतेचे असणार आहे त्याची सत्यता पडताळुनच ती वेबसाईटवर दाखविण्यात येणार आहे.तरी त्यात काही त्रुटी आढळल्यास त्यास सर्वसी तो लेखक जबाबदार असेल.

अधिक माहितीसाठी
संपर्क

parnertalukalive@gmail.com